Tuesday, May 21, 2024
Google search engine
Homeगाव-सहेलीकु. रेणुका वाणी भारतातून प्रथम क्रमांक आणि वयोगट 17 मुलीची कबड्डीचा संघ...
spot_img
spot_img

कु. रेणुका वाणी भारतातून प्रथम क्रमांक आणि वयोगट 17 मुलीची कबड्डीचा संघ उपविजयी ठरली कु.समीक्षा यावले हिने गोळा फेक मध्ये पटकावला दुसरा क्रमांक.

STAIRS YOUTH NATIONAL GAME CHAMPIONSHIP NEW DELHI 2024

भारतातून प्रथम क्रमांक आणि वयोगट 17 मुलीची कबड्डीचा संघ उपविजयी ठरली कु.समीक्षा यावले हिने गोळा फेक मध्ये दुसरा क्रमांक पटकावला.

 गावाकडची बातमी प्रतिनिधी आशु खान 

स्टेअर फॉउंडेशन द्वारा आयोजित दिनांक 26/04/2024 ते 01/05/2024 पर्यंत संपन्न झालेल्या विविध खेळांमध्ये महाराष्ट्र संघ सहभाग असून त्यात 100mt स्प्रिंट आणि लांब उडी या दोन खेळ प्रकारात कु. रेणुका विनोद वाणी ही भारतातून प्रथम क्रमांक आणि वयोगट 17 मुली ची कबड्डी चा संघ उपविजयी ठरली कु.समीक्षा यावले हिने गोळा फेक मध्ये दुसरा क्रमांक पटकावला.

महाराष्ट्रची मान उंचावर आष्टी तालुका जिल्हा वर्धाच्या मुलींनी हल्ला बोल केला.

स्टेअर फॉउंडेशन चे चिफ महाराष्ट्र अधिकारी बनमारे सर, जिला विशेष्यग भगत सर , सुरज सर, गायकवाड, स्मिता मॅडम, राठोड मॅडम व विशेष राज्य क्रीडा पुरस्कार अमित राजेंद्र इंगळे यांचे या स्पर्धा मध्ये सिंहांचा वाटा होता सर्वांनी व समस्त जिल्हा, तालुका, आणि गावकरींनी अभिनंदन केले.

 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page