Tuesday, May 21, 2024
Google search engine
Homeगावाकडची बातमीमहाराष्ट्र दिन उत्साहात साजरा... नगराध्यक्ष अनिल धोत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण...
spot_img
spot_img

महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा… नगराध्यक्ष अनिल धोत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण…

Oplus_131072

 

महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा… नगराध्यक्ष अनिल धोत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण...

 

गावाकडची बातमी मंगला भोगे सह आशु खान ब्युरो रिपोर्ट आष्टी शहीद

 

वर्धा,आष्टी (शहीद): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनोत्सवाचा सोहळा जिल्ह्यात तालुक्यात सर्वत्र उत्साह व मंगलमय वातावरणात पार पडला.

आष्टी येथील नगरपंचायत आष्टी (श) येथे ध्वजारोहण सोहळ्यात नगराध्यक्ष अनिल धोत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

सोहळ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कहार उपाध्यक्ष जाकीर अब्दुल हफीज, स्वच्छता निरीक्षक रमेश चाफले पदाधिकारी कर्मचारी विद्यार्थी शिक्षक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सोहळ्याच्या प्रारंभी राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत

यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी, नगराध्यक्ष , उपाध्यक्ष,कर्मचारी यासह शालेय विद्यार्थी विविध क्षेत्रांतील नागरिक आदी उपस्थित होते.

 

Oplus_131072

 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page