Tuesday, May 21, 2024
Google search engine
Homeगावाकडची बातमीजिल्हा परिषद पुर्व माध्यमिक मुलांची शाळा नेरपिंगळाई चे नेत्रदीपक यश
spot_img
spot_img

जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक मुलांची शाळा नेरपिंगळाई चे नेत्रदीपक यश

Oplus_131072

 

 

जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक मुलांची शाळा नेरपिंगळाई चे नेत्रदीपक यश

 प्रतिनिधी प्रमोद घाटे/प्रविण पाचघरे

मोर्शी  : तालुक्यातील नेरपिंगळाई येथे शैक्षणिक सत्र २०२४ मध्ये वर्ग ५ वि पूर्व उच्च प्राथमिक मधिल शिष्यवृत्ति परीक्षेत पात्र ठरल्या बद्दल मुख्याध्यापक , शिक्षक गण व सर्व स्तरातून विद्यार्थी लक्ष भलावी, अथर्व फुसे,वेदांत कुऱ्हाडे,साहिल वसुले,श्रवण मांडेकर, कार्तिक मंगळे,नक्ष इंगळे, भावेश कुऱ्हाडे,अंश पेटकर या विद्यार्थ्यांनचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page