Tuesday, May 21, 2024
Google search engine
Homeगावाकडची बातमी#Nashik | #Loksabha election | लोकसभा रणधुमाळी आझाद समाज पार्टी नाशिक जाहीर...
spot_img
spot_img

#Nashik | #Loksabha election | लोकसभा रणधुमाळी आझाद समाज पार्टी नाशिक जाहीर पाठिंबा 

नाशिक प्रतिनिधी श्याम जाधव

 नाशिक : आज दिनांक 11/5/2024 रोजी नाशिक शहरामध्ये महाविकास आघाडी चे( उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ) अधिकृत उमेदवार राजाभाऊ ( पराग ) वाजे यांना आजाद समाज पार्टीतर्फे नाशिक जाहीर पाठिंबा संजय राऊत( खासदार ) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना नाशिकचे कार्यकर्त्यांनी शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महात्मा ज्योतिराव फुले शाहू आंबेडकर,अण्णाभाऊ साठे, मौलाना कलाम आझाद सम समविचाराची चळवळ घेऊन पुढे संविधान वाचवण्यासाठी आपला जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे आनंदी लोंढे प्रदेशाध्यक्ष व नाशिक जिल्हा अध्यक्ष पंकज साळवे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश गांगुर्डे, शहर अध्यक्ष मनोज पाटील, जिल्हा संघटक सचिव जाधव, सिन्नर तालुका अध्यक्ष चेतन डेंगळे, उत्तर महाराष्ट्र मुख्य महासचिव संदीप मोरे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख अमोल अहिरे आजाद समाज पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक जोमाने कामाला लागले असून त्यांचा एकच निर्धार राजाभाऊ ( पराग) वाजे यांना विजयी करण्याचा निर्धार ठामपणे केला आहे..

Gavakadachi Batmi

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page