Sunday, July 14, 2024
Google search engine
Homeअमरावतीनेरपिंगळाई अंगणवाडी क्र.१६ येथे सौरऊर्जा पॅनल बेवारस अवस्थेत.. ग्रामपंचायत चे दुर्लक्ष...
spot_img
spot_img

नेरपिंगळाई अंगणवाडी क्र.१६ येथे सौरऊर्जा पॅनल बेवारस अवस्थेत.. ग्रामपंचायत चे दुर्लक्ष…

प्रतिनिधी प्रमोद घाटे/प्रविण पाचघरे

नेरपिंगळाई:- येथिल वार्ड क्रमांक चार मधिल श्रीराम मंदिरा जवळ जवळपास वीस पंचवीस दिवसांपासून सौरऊर्जा प्रकल्प पॅनल रस्त्यावर पडलेल्या बेवारस अवस्थेत आहे परंतु अजूनही समंधित प्रशासनाने व ग्रामपंचायत ने यावर कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही..

     सौरऊर्जा प्रकल्प पॅनल ची पाटि व वायर लोमकळत असुन अंगणवाडीतिल लहान मुले त्याच परिसरात खेडतात त्यामुळे त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे कुठल्याही प्रकारचा अनूचित प्रकार घडू नये यासाठी समंधित प्रशासनाने लवकरात लवकर यावर उपाय योजना करावी अशी मागणी नागरीक करीत आहेत.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page