Sunday, July 14, 2024
Google search engine
Homeगावाकडची बातमीमहाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटनेची उपोषणाची तयारी
spot_img
spot_img

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटनेची उपोषणाची तयारी

 

मुंबई : शुक्रवार रोजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना महा-अध्यक्षा अश्विनी अनिल सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थिती संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील कार्यरत सुरक्षा रक्षकांना खाकी वर्दी (किंवा ) लष्करी वर्दीला मिळता – जुळती कलरची वर्दी देण्यात यावी. या मागणीसाठी न्याय संघटनेच्या वतीने स्थळ  आझाद मैदान येथे पत्रव्यवहार करण्यात आला.

 महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षक बांधवांना न्याय संघटनेच्या वतीने दिनांक २७ / ०६ / २०२४ गुरुवार वेळ : १० : oo वाजल्या पासुन आझाद मैदान येथे आरमण उपोषण चालु होणार आहे.

 तरी माझ्या मित्रपक्ष संघटना, तसेच माझ्या सुरक्षा रक्षक बांधवांनी आपला अधिकार मिळवून घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे . 

 तसेच नागपुर मंडळातील निरीक्षकाची निपक्षपातीपणे चौकशी करण्यात यावी.

या संदर्भातही महाराष्ट्र राज्य उपआयुक्त ( बांद्रा ऑफीस ) शिरीन लोखंडे यांच्या सोबत पत्रव्यवहार करून बैठक करण्यात आली.

  ठाणे जिल्हा अध्यक्ष अभिमन्यु वाव्हळ, तसेच न्याय संघटना संस्थापक /सरचिटणीस प्रथमेश आल्हाट उपस्थित होते .

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page