Sunday, July 14, 2024
Google search engine
Homeअकोलाजागतीक योग दिवस साजरा
spot_img
spot_img

जागतीक योग दिवस साजरा

 

मूर्तिजापूर – आरोग्याच्या दृष्टीने योगा प्राणायाम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याच अनुषंगाने येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग व एम बी कराटे क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.

        जगाच्या पाठीवर २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्र संघाने सण २०१५ साला पासून जगभरात २१ जून हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. योग साधनेचे मूळ उगमस्थान हे भारत असून २१ जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो.

 

तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान मानल्या जातो. त्यामुळेच जगभरातील अनेक भागांमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योग विषयीचे ज्ञान जगासमोर आणले म्हणून २१ जून हा जागतिक स्तरावर योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 

      यावेळी मूर्तिजापूर सा.बां.उपविभागीय अभियंता आर डि नवलकर व एम बी कराटेचे संचालक गंगाधर जाधव व सर्व खेळाडू उपस्थित होते.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page