Sunday, July 14, 2024
Google search engine
Homeअमरावतीआंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदच्या महाराष्ट्रध्यक्ष उपाध्यक्षनी शेतकऱ्यास केले गोलमाल .  
spot_img
spot_img

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदच्या महाराष्ट्रध्यक्ष उपाध्यक्षनी शेतकऱ्यास केले गोलमाल .  

अमरावती, चांदूररेल्वे : शासनाने सामान्य लोकांना न्याय मिळ्यासाठी मानव अधिकार आयोगाची निर्मिती परंतु येथील शेतकरी संजय नंनोरे यांची मानव अधिकार आयोगाचे महाराष्ट्र अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी शेतकरी यास अमिष दाखून गोलमाल केल्याचा प्रकार पुढें आला आहे तर काय? वृत्त असे की,येथील शेतकरी काही दिवस कामानिमित्त बाहेरगावी गेले असता त्या कालावधीत शेत जमीनवर शेती सर्व्हे नं.३९ /१.२४ आर तुळजापूर या जमिनीवर अवादा कंपनीने अतिक्रमण करून सोलरची आकारणी केली आहे.

शेतकरी संजय नंनोरे हे शेतीमध्ये गेलो असता त्यांना ते अचानक अवादा कंपनीचे सोलर प्रोजेक्ट काम चालू असताना दिसून आले.

शेतक-यानी विचारपूस केली असता शेतकरीला उलट सुलट बोलून खरेदी करून देऊ अशी धमकी देऊन मागील १ ते दोन वर्षांपासून शेतकरीला मानसिक त्रास अवादा कंपनीच्या प्रशांत नावाच्या व्यक्तीने दिला.

नंतर शेतक-यांनी शेतीची तक्रार आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदचे अनिल राठोड, संदीप राठोड यांच्या कडे दिली.

यांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदचे अनिल राठोड यांनी स्टेम्प पेपर वर लिहून दिलं आणि म्हणाले तुम्ही आमच्या कडे तक्रार दिली. आता काका तुमची शेती कंपनी कशी देत नाही ते आम्ही बघू नंतर त्यांनी शेतकरीला संजय नंनोरे यांना शेतशिवारात शेतकरी सोबत घेऊन ऐजा चालू झाले.

कंपनीच्या कर्मचारींनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदचे अनिल राठोड, संदीप राठोड यांनी मला म्हटलं नंनोरे काका माझं मित्र आहेत.    

विपुल ठाकरे अमरावतीचा शेती त्यांच्या नावावर करु कंपनी तसी जागेवर ऐणार नाही माजले कंपनीवाले आपण मित्रांचं नावावर करु. मग खरेदी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदचे अनिल राठोड, संदीप राठोड यांनी मला म्हटलं..

तसंही शेतकरी खूप त्रासले असल्याने शेतकरीला काही सुचत नव्हते. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदचे अनिल राठोड संदीप राठोड शेतकऱ्याला म्हणाले काका तुम्ही एकदा आमच्यावर विश्वास ठेवा. नंतर खरेदी राहूल महाजन यांच्या नावाने करण्यात आली.परंतू मला (बोली प्रमाणे) बोलल्याप्रमाणे शेतकऱ्याचा बैंक खात्यात राहुल महाजन ने रुपये दिले नाही. 

फक्त 4 लाख रुपये राहुल महाजन यांनी शेतकरीच्या बैंक खात्यात आरटिजिएस व्दारे दिले.पण राहुल महाजन यांनी बोलणी प्रमाणे पैसे दिले नाहीत.नंतर सातबारा शेतकरी च्या नावावर असल्याने कंपनीने माझं बैंक खात्यात 22,00000 बावीस लाख रुपये अवादा कंपनीकडून शेतकरी संजय नंनोरे च्या बैंक खात्यात जमा झाले.

आणि जमा झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी घरी ऐऊन शेतकरीला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदचे अनिल राठोड, संदीप राठोड म्हणाले काका 15 लाख रुपये जर आपण दिल्ली वाल्याला साहेबाला पैसे पाठविले नाही तर काका तुमचे बाकीचे पैसे 33 लाख रुपये राहिले ते तुम्हाला मिळणार नाही..

हे दोघेही शेतकऱ्याचा घरी आले. शेतकरी संजय नंनोरे आणि पत्नी जवळून एकदा 8 लाख रुपये आणि दोन दिवसांनी 7 लाख रुपये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदचे अनिल राठोड, संदीप राठोड शेतकरीच्या घरुन घेऊन गेले. 

 आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदचे अनिल राठोड, संदीप राठोड यांनी असे एकूण 15 लाख रुपये नगदी शेतकरी कडून घेऊन गेले. आणि म्हणाले काका दिल्ली वाल्याला साहेबाला पैसे पाठवायचे आहे.

    आणि सारखं शेतकरीला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदचे मेजर अनिल राठोड, संदीप राठोड म्हणतात काका लिहून द्या तुम्ही पैसे पूर्ण मिळाले म्हणून शेतकरी संजय नंनोरे अनिल राठोड ,संदीप राठोड यांना म्हटलं की पैसे 33 लाख रुपये पूर्ण मिळाले नाही.

    मी कशाला लिहून देऊ नंतर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदचे मेजर अनिल राठोड, संदीप राठोड हे दोघेही म्हणाले की तुला पैसे मिळाले.

     आता पैसे भेटत नाही तुला काय करायचंय ते कर’ ऐंडरिंग घेऊन मर तुझ्याकडून काय उपटून जमा करत ते कर ” तरी वरील लोकांवर कायदेशिर कारवाई व्हावी.

शेतकरी संजय नंनोरे यांनी जिल्हाधिकारी अमरावती आणि पोलीस अधिक्षक अमरावती यांच्या तक्रार दिली आहे.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page