22 ऑगस्ट 2024 ला साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन
विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
नांदेड,किनवट : आयोजन समितीचे अध्यक्ष राजू दर्शनवाड या कार्यक्रमाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार प्रदीप नाईक यांची उपस्थिती व तसेच विशेष अतिथी किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम हे उपस्थित राहणार आहे.
प्रमुख वक्त्याचे भाषण सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत भव्य मिरवणूक सायंकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत राहील..
असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष राजू दर्शनवाड यांनी केले आहे…