NCS च्या माहितीनुसार दुपारी दीड च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
अमरावती मध्ये आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. दरम्यान हा धक्का 4.2 रिश्टल स्केलचा हा धक्का होता. मेळघाट, चिखलदरा, काटकुंभ, चुरणीमध्ये हे सौम्य धक्के जाणवले आहेत. अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भाटकर यांनी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान NCS च्या माहितीनुसार हे भूकंपाचे धक्के दुपारी दीड च्या सुमारे जाणवले.