Monday, June 24, 2024
Google search engine
HomeCrime"गावाकडची बातमी" या महाराष्ट्रात सुपरिचित न्यूज पोर्टलच्या आष्टी कार्यालयाचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ...
spot_img
spot_img

“गावाकडची बातमी” या महाराष्ट्रात सुपरिचित न्यूज पोर्टलच्या आष्टी कार्यालयाचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ कडून उद्घाटन

 

गावाकडची बातमी” या महाराष्ट्रात सुपरिचित न्यूज पोर्टलच्या आष्टी कार्यालयाचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ कडून उद्घाटन

 

वर्धा,आष्टी (शहीद) : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या डिजीटल मिडियाचे अमरावती जिल्हा अध्यक्ष श्री देवेन्द्र भोंडे यांच्या “गावाकडची बातमी या पोर्टलचा वर्धापन दिन,पोर्टल कार्यालयाचे उद्घाटन व महिला आणि पुरूषांवरील अत्त्याचाराविरूध्द लढा देऊन विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गाव सहेली या महिला समुहाच्या आष्टी तालूका शाखेची स्थापना असा संयुक्त कार्यक्रम लोकस्वातंत्र्य संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून श्री.संजय एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेला होता.

या कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर आणि शिस्तबध्द नियोजन मुख्य संपादक देवेंन्द्र भोंडे , गाव सहेली महाराष्ट्र संचालिका मंगला भोगे आणि सहकाऱ्यांनी केले.त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम होता हे विशेष.

 

याबद्दल माझ्यासह उपस्थित सर्व अतिथींनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहनात्मक शुभेच्छा व्यक्त केल्या .

 

 

 

 

यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे केन्द्रीय मार्गदर्शक पदाधिकारी व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य श्री. पुष्पराज गावंडे,विभागीय संघटन संपर्क प्रमुख डॉ.श्री. शंकरराव सांगळे व ईतर मान्यवर सुध्दा प्रमुख अतिथी म्हणून पुलगाव टाईम्स चे संपादक अनुपकुमारजी भार्गव,विनय इंगळे पुरोगामी न्यूज,पुंडलिकरावजी देशमुख , गावाकडची बातमी कायदेशीर सल्लागार अँड पंकज जामनिक,गावाकडची बातमी विदर्भ संपादक मिलिंद जामनिक,गजानन जिरापुरे, तसेच  जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर विनय इंगळे पुरोगामी न्यूज टीव्ही,अजय डाखोरे, गाव सहेली तालुका संचालिका शारदा रामटेके आष्टी, निलिमा ठाकरे, विमल दारोकार, प्रविणा चातुरकर, नजराणा परवीन शेख, छोटू ड्रायव्हर,रवि जोध, अशोक भोगे यावेळी उपस्थित होते.

 

 

 

 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page