Monday, May 20, 2024
Google search engine
Homeकृषीक्रांतीज्ञानपिठ (इ. मा) शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या थाटात
spot_img
spot_img

क्रांतीज्ञानपिठ (इ. मा) शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या थाटात

क्रांतीज्ञानपिठ (इ मा)शाळेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या थाटात

 

आष्टी : स्त्री शिक्षणाची गंगा घराघरात पोहचविऱ्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची खुप थाटात क्रांतिज्ञानपीठमध्ये जयंती साजरी करण्यात आली .

या प्रसंगी वर्ग पहिली चे विद्यार्थी पार्थ दिलीप रत्नपारखी ( ज्योतीबा फुले ) व कु अनवी चंद्रकांत पाटील (सावित्री बाई ) वेषभूषा करुन या विद्यार्थ्या च्या हस्ते फोटोचे पूजन करण्यात आले .शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा ठाकरे मॅडम यांनी विद्यार्थ्याना

मार्गदर्शन करतं स्री- शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपमुख्यद्यापिका वंदना लेकुरवाळे,मंगला भोगे (गाव सहेलीच्या महाराष्ट्र संचालिका) क्रिडाशिक्षक निलेश घाटवाडे ,गुलाम रझिक व वर्षा ताई नवलाखे ,रोहिणी लांडे असुन

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी पाटील तर आभार प्रेमा गुल्हाने यांनी केले .सर्व विद्यार्थ्यानी सुंदर भाषणे दिली या सर्व विद्यार्थ्यामध्ये वर्ग पहिलीचा विद्यार्थी सोहन प्रफुल गाडगे याने सावित्री बाई फुले यांच्या जीवनातील प्रसंगाचे वर्णन सांगतांना सर्व पालक वर्ग व शिक्षकांना भरावून टाकले.कार्यक्रमाच्या यशस्वी करिता विनया साबळे ,ओमोका काळे ,नैना शेटे ,मयुरी साबळे,सरला कुदुपले ,भाग्यश्री साबळे मोनिका ठाकरे ,त्रुप्ति काकपुरे वैष्णवी काळे, रोहिणी शहाणे व गाव सहलीच्या महाराष्ट्र संचालिका मंगलताई भोगे इत्यांदीनी सहकार्य केले.

 

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page