Tuesday, May 21, 2024
Google search engine
Homeक्रीडाघाणेगाव तांडा येथे भव्य जंगी शंकर पटाचे आयोजन.
spot_img
spot_img

घाणेगाव तांडा येथे भव्य जंगी शंकर पटाचे आयोजन.

 

जिल्हा प्रतिनिधी सादिक शेख

सोयगाव :  तालुक्यातील घाणेगाव तांडा येथे शंकर पटाचे आयोजन करण्यात आले असून हा पट पाहण्यासाठी परिसरातील तालुक्यातील व आजूबाजूला असणारे तालुके व जिल्ह्यातील नागरिकांची हजारो संख्येने गर्दी या पठाचे आयोजक प्रमोद रामेश्वर चव्हाण घानेगाव तांडा सरपंच, सुरेश चव्हाण उपसरपंच, हिरा जाधव माजी सभापती, धरमसिंग दारासिंग चव्हाण ,भागचंद सांडू राठोड ,डॉ. सुदाम रमेश चव्हाण, रमेश महारु चव्हाण, प्रेमराज रामचंद्र राठोड, जवरलाल भोंदा जाधव ,मोहन खुशाल सिंग जाधव, पंकज विठ्ठल राठोड ,सुनील शिवसिंग चव्हाण ,राहुल मोती चव्हाण, ताराचंद भावसिंग पवार, पोलीस पाटील किशोर चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष चव्हाण चेअरमन दशरथ चव्हाण व गावातील ग्रामपंचायत सदस्य पंच कमिटी गावकरी यांच्या सहकार्यामुळे पटाचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंत्री अब्दुल सत्तार यांच्यामार्फत पहिले बक्षीस देण्यात आले दुसरे बक्षीस आबा काळे जिल्हा प्रमुख सदस्य तिसरे बक्षीस गोपीचंद गबरू जाधव जिल्हा परिषद सदस्य चौथे बक्षीस मा. सभापती धरम सिंग दारासिंग चव्हाण यांनी दिले असे एकूण 16 बक्षीस होते या भव्य जंगी शंकर पटाचे..

पहिले विजेते.. बक्षीस २५०००/हजार मासूळ. बुलढाणा. दुसरे बक्षीस २१०००/हजार शिरसाळा अंबाई. यांनी घेतले असून एकूण 16 बक्षीस होते.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page