Monday, May 20, 2024
Google search engine
Homeगाव-सहेलीFardapur | फर्दापूर मेव बिरादरी च्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन
spot_img
spot_img

Fardapur | फर्दापूर मेव बिरादरी च्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

 

Oplus_131072

छ.संभाजीनगर : फर्दापूर येथे मेव बिरादरी च्या वतीने सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला १६ जोडपे विवाह बध्द झाले आहे.

मेव बिरादरी च्या वतीने फर्दापूर मधे २०११ पासुन सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.आतापर्यंत आठ वेळा सामुहिक विवाह करण्यात आले आहे.

या सामुहिक विवाह मधे अनेक जोडपे विवाह झाले आहे.दि.१.बुधवार रोजी झालेल्या सामुहिक विवाह सोहळ्या मधे १६ जोडपे विवाह बध्द झाले आहे.या विवाह सोहळ्यात मौलाना मुफ्ती मोहसीन.यांनी विवाह विधी पार पाडला या वेळी मौलाना अब्दुल रहेमान.हे उपस्थित होते.

यांच्या सह विविध पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा विविध सोहळा पार पडण्यासाठी मेव बिरादरी च्या वतीने परीश्रम घेण्यात आले होते.

spot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page